तू दुसऱ्याची होताना पाहून
होणाऱ्या काळजाच्या वेदनेला मी म्हणालो,
" हे वेदने थांब ! थोडं तुलाही अनुभवायचंय.
ती मला सोडून गेली ,
हे वेदने मला तुझ्यावरच प्रेम करायचंय."
होणाऱ्या काळजाच्या वेदनेला मी म्हणालो,
" हे वेदने थांब ! थोडं तुलाही अनुभवायचंय.
ती मला सोडून गेली ,
हे वेदने मला तुझ्यावरच प्रेम करायचंय."
Comments
Post a Comment